मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी- आ. अतुल भातखळकर यांची एनआयए कडे पत्राद्वारे मागणी

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक … Continue reading मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी- आ. अतुल भातखळकर यांची एनआयए कडे पत्राद्वारे मागणी